प्रत्येक यशस्वी व्यक्तीबद्दल असे म्हटले जाते की त्याच्या काही सवयींनी त्याला यशस्वी होण्यास मदत केली आहे.
त्याचप्रमाणे अयशस्वी व्यक्तींच्याही काही सवयी त्यांच्या अपयशाला जबाबदार असतात.
या सवयींमुळे व्यक्ती आयुष्यात अयशस्वी राहातात.
पहिली वाईट सवय म्हणजे प्रत्येक काम उद्यावर ढकलणे
कामं वेळेवर न केल्याने अपेक्षित यश मिळत नाही
स्वत:च्या अपयशासाठी इतरांना दोष देणे हे चुकीचं.
आपल्या अपयशासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरल्यास तात्पुरते मन शांत राहते.
अपयशासाठी दुसऱ्याला दोष देण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या चुकांकडे लक्ष द्या.
अपयशाची भीती वाटल्यानेही यश मिळत नाही.