आपल्या सवयींमुळे आपलं आरोग्य चांगल किंवा वाईट होऊ शकतं.

या काही सवयींमुळे लवकर म्हातारपण येऊ शकते.

जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तातडीने बदलणं आवश्यक आहे.

रोज योगानसं करत नसाल तर ही सवय खूप चुकीची आहे.

एकाच ठिकाणी खूप वेळ बसत असाल तर तुम्ही लवकर म्हातारे व्हाल.

उशिरापर्यंत झोपण्याची सवयही बदलणं गरजेचं आहे.

चुकूनही नाश्ता चुकवू नका, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

नाश्तामध्ये हलकाच आहार घ्यावा, फळ खाणंही उत्तम आहे.