मुलांना योग्य वळण लावणं पालकांच्या हातात असतं.
मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
मॉर्निग वॉक किंवा सकाळी व्यायाम करण्याची सवय मुलांना असावी.
रोज सकाळी प्रार्थना म्हणण्याची सवयही मुलांना लावा.
दिवसभराची एनर्जी मिळवण्यासाठी रोज सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करण्याची सवय लावा.
कुटुंबासोबत सकाळचा वेळ घालवणं मुलांसाठी फायदेशीर आहे.
मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवा, मिळालेल्या गोष्टींचे आभार मानायला सांगा.
मुलांना सकाळी साफ-सफाईचं महत्त्व पटवून द्या.