तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते.

सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. स्किनसाठी चांगले आहे.

तांब्याचे पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नवीन पेशी निर्माण होण्यासही मदत होते.

शरीर डिटॉक्सिफाय होते आणि रक्त शुदध होते. विषारी द्रव्यं बाहेर पडण्यास मदत होते.

खराब बॅक्टिरिया नष्ट होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात 7 ते 8 तास पाणी ठेवावे.

गॅस, एसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता, पचनाच्या समस्येपासून आराम मिळतो.

अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने सांधेदुखी, सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

तांब्याचं भांड स्वच्छ असावं, या भांड्यात चुकूनही लिंबू टाकू नये, 7 ते 8 तास किमान पाणी असावे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हे फायदे होतात.