हिंदू धर्मात सगळ्या धातूंसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत.

या नियमांनुसारच हा धातू वापरला जातो. 

तांब्याची ज्वेलरी घालण्यापूर्वी त्याचे नियम समजून घ्या.

तांब्याला शुभ धातू मानले जाते, त्यात अग्नी तत्वाचे प्रमाण जास्त असते.

मेष, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी तांबे शुभ आहे.

तांबे धारण केल्याने त्यांचा मान-सन्मान वाढेल.

कोणत्या राशीच्या लोकांनी तांबे घालू नये?

वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींनी तांबं घालू नये