आंघोळ करून पूजा करताना पूजेचं भांडं कुठे ठेवावं हे जाणून घ्या.

वास्तूनुसार नियमांचं पालन केल्यानं वास्तू दोष राहात नाही.

पूजेच्या वेळी पाण्याचं पात्र चुकीच्या दिशेला ठेवणं अशुभ मानलं जातं.

पूजा करताना जलपात्र कायम उत्तर-पूर्व किंवा तुमच्या उजव्या हाताला ठेवावे.

पूर्वेकडे तोंड करून पूजा करणं शुभ मानलं जातं.

पूजेचं पाणी झाडांमध्ये टाकल्यास त्यांची वाढ चांगली होते, हिरवीगार राहतात झाडं.

हे पाणी घरात शिंपडणंही शुभ मानलं जातं, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.

पूजेच्या पाण्याचं पात्र ईशान्येकडे ठेवल्यास घरगुती त्रास दूर होतो.

या नियमांनुसार पूजा केल्यास सकारात्मकता घरात नांदते.