शनिचा आशीर्वाद ज्यांना मिळतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी संपतात

पत्रिकेतील शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी 6 जून 2024 ला शनि जयंतीला विधीनुसार शनिदेवाची पूजा करा.

शनिदेवाला फक्त काळ्या वस्तूच अर्पण केल्या जातात हे आपल्याला माहितेय

शनिदेवाच्या पूजेमध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो. शनि जयंतीच्या पूजेच्या साहित्याची यादी जाणून घेऊया

शनि जयंती पूजा साहित्य यादी, मोहरीचे तेल, काळे किंवा निळे कपडे, निळी फुले, तिळाचे तेल, काळे तीळ, दीपकशमीची पाने, अपराजिता फुले, मिठाई

याशिवाय तेलात बनवलेल्या पुऱ्या, शनियंत्र, लवंग, काळे उडीद, नारळ, अक्षता, गंगाजल, गंध

मूग, जव, गहू, तीळ, उडीद, हरभरा या काळ्या गोष्टींव्यतिरिक्त शनिदेवाला सप्तधान आवडते.

सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा केली जाते.

शनि पश्चिम दिशेचा स्वामी मानला जातो, पूर्वेला तोंड करून शनीची पूजा करू नये