पत्रिकेत सूर्य कमजोर असल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते

पत्रिकेतील सूर्य दोषावर काय उपाय आहेत जाणून घ्या. credit- Instgram

वडिलांची संपत्ती आणि समाजात मान-सन्मान पत्रिकेतील सूर्यामुळे मिळतो. credit- Instgram

कोणत्याही व्यक्तीच्या जन्मापासूनच सूर्यदोष पुत्रिकेत असतो. credit- Instgram

जर सूर्य 6व्या, 8व्या किंवा 12व्या स्थानात किंवा निम्न राशीत असेल तर तो कमजोर होतो. credit- Instgram

वडील आणि गुरु यांचा आदर केल्यास सूर्य दोष कमी होऊ शकतो.   credit- Instgram

सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. credit- Instgram

दर बुधवारी गणेशाची पूजा करावी

एखाद्या गरीबाला गूळ, गहू आणि तांबे दान करावे.