हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया अतिशय शुभ मानली जाते.

अक्षय्य तृतीयेला या वस्तू खरेदी करणं अशुभ मानतात.

काळ्या रंगाची कोणतीही वस्तू, कपडे खरेदी करू नये.

या दिवशी चुकूनही सुरी, चाकू विकत घेऊ नये.

मद्य आणि मांस यांचं सेवन करणं कटाक्षाने टाळावं.

एल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी कऱणं अशुभ मानतात.

प्लास्टिकच्या वस्तूही चुकूनही खरेदी करू नये.

अक्षय्य तृतीयेला कर्ज घेतल्यास घरात दारिद्र्य येते असं मानतात.

या दिवशी सोनं, चांदी खरेदी कऱणं शुभ मानलं जातं.