तुरटी टाकून आंघोळ केल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे आंघोळ केल्याने घामाच्या वासापासून आराम मिळतो.

तुरटीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात, त्वचा निरोगी बनते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील घाण निघून जाते, संसर्ग होत नाही.

तुरटीमध्ये मँगनीज आढळते, जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते.

पोटॅशियममुळे केसांची वाढ होण्यास आणि केसांना पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत होते.

केसातील कोंडा कमी होण्यास तुरटीचं पाणी उपयोगी आहे.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने अ‍ॅलर्जी होत नाही. स्किन चांगली होते.