Published March 09, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे कौतुक करावे तेवढे थोडे
वाढत्या वयातही त्यांचा फिटनेस जबरदस्त आहे, अजनही तरुणांना लाजवेल फिटनेस
वयाच्या 82 व्या वर्षीही या फिटनेसमुळे ते 20 वर्ष लहान वाटतात
डाएट, एक्सरसाइज आणि काही खास पानं ही बिग बींच्या फिटनेसची रहस्य
मिडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन दिवसांची सुरूवात तुळशीच्या पानांनी करतात
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पान खाल्ल्यास फिटनेस चांगला राहतो
तुळशीच्या पानांमध्ये औषधीय गुणधर्म आहेत, आजारांपासून संरक्षण होते