ज्योतिषशास्त्रानुसार काळी मांजर घरी ठेवणं अशुभ मानलं जातं.
वटवाघुळांचाही नकारात्मकतेशी संबंध जोडला जातो
कावळा घरासाठी अशुभ असल्याचं मानलं जातं.
कोळी घरात ठेवणेही घरासाठी चांगले मानले जात नाही.
तसेच घरात घुबडही पाळू नये असं म्हणतात, त्याच्या आवाजाने नकारात्मकता येते असं मानतात.
सापांबद्दल अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. पूर्वीच्या अनेक कथांमध्ये नकारात्मकता दिसते.
टॉड हा बेडूकही घरी पाळणं अशुभ मानलं जातं. जादूटोण्याशी संबंध असल्याचं म्हणतात.
घरी मॅग्पीज ठेवणे चांगले नाही. ते एकट्याने ठेवू नये असं म्हटलं जातं.