आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्वचा तजेलदार असावी अशी इच्छा असते.

मात्र, व्योमानुसार त्वचेची काळजी घेणंही कठीण होतं.

चेहरा, मान, आणि शरीराच्या इतर भागांच्या त्वचेवर परिणाम दिसून येतो.

वय वाढल्याने स्किन loose पडायला लागते, सुरकुत्यासुद्धा येतात.

त्वचेची काळजी न घेतल्यास, पोषक आहार न घेतल्यास लवकर म्हातारे दिसायला लागता.

प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर, मिनरल्स योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे.

त्वचा सुंदर ठेवण्यासाठी फळं खा, त्यातील जीवनसत्त्वं, आणि खनिजं पोषण देतात.

ड्राय फ्रूट्स स्किनला खूप पोषण देतात. स्किनमधील कोलेजन वाढवण्यास मदत करतात.

भरपूर पाणी प्या, स्वत:ला कायम हायड्रेट ठेवा, एंटी एजिंगची समस्या कमी होते.