भात खाणं सगळ्यांनाच आवडतं, त्याचं कारण म्हणजे तो पटकन तयार होतो.

मात्र, 1 महिना जर तुम्ही भातच खाल्ला नाही तर शरीरावर काय परिणाम होईल विचार केलाय?

1 महिना भातच खाल्ला नाही तर शरीरावर अनेक परिणाम दिसतील.

1 महिना भात न खाल्ल्यास शरीरातील कॅलरीज कमी होतात.

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी भात न खाणं उत्तम..

1 महिना भात खाल्लाच नाही तर वजनही कमी होते

1 महिन्यासाठी भात सोडून दिल्यास, सुस्तीही कमी येईल..

शरीरात होणारे हे बदल 1 महिना भात न खाल्ल्यास होतात.