धार्मिक शास्त्रानुसार संध्याकाळी ही कामं करण्यास मनाई आहे.
कोणती कामे संध्याकाळी करू नयेत ते जाणून घेऊया.
संध्याकाळी कोणालाही दूध, दही आणि ताक देऊ नये
असे केल्याने घरात सुख-शांती टिकत नाही.
गुरुवारी कोणालाही चुकूनही हळद देऊ नये
संध्याकाळी कोणालाही हळद दिल्यास घरात गरिबी येऊ शकते.
सूर्यास्तापूर्वी घरातील कचरा काढावा, संध्याकाळी कचरा काढू नये.
संध्याकाळी मीठ, सुऱ्या यांसारख्या तीक्ष्ण वस्तू दिल्याने प्रगतीमध्ये अडथळा येतो.
संध्याकाळी चुकूनही या वस्तूंचे दान करू नका.