कडुलिंब औषधी वनस्पती आहे. अनेक त्रासांपासून मुक्तता मिळते.
कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट केसांवर लावल्याने डोक्यातील खाज कमी होते.
केसांमध्ये कोंडा झाला असल्यास कडुलिंबाच्या पानांची पेस्ट उपयोगी आहे.
लहान मुलांच्या डोक्यातील उवाही कडुलिंबाच्या पेस्टमुळे जातात.
टाळूसुद्धा कडुलिंबाच्या पेस्टमुळे स्वच्छ राहतो. केस दाट होतात.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावू शकता.
ही पेस्ट केसांना लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.