केस लांबसडक होण्यासाठी अनेकदा महागड्या वस्तूंचा वापर करतात.

केमिकल उत्पादने तुमच्या केसांच्या समस्या वाढवतात, टाळण्यासाठी हे ज्यूस प्या.

पालकाचा ज्यूस प्यायल्याने केसांची चमक वाढते.

बीटरूटचा रस केसांची आणि त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतो.

कोरफडीचा रस मुरुम दूर करण्यात आणि केस दाट करण्यास मदत करतो.

किवीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते

गाजराचा रस तुमचे शरीर आणि केस दोन्ही मजबूत करतो.

हे 5 ज्यूस प्यायल्याने केस दाट होतात आणि चमकही वाढते.