त्वचेची जळजळ दूर होते. 

चेहऱ्याची जळजळ कमी होते. मुलतानी माती, गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा.

स्किन व्हाइटनिंग प्रॉपर्टी

चिमूटभर हळद, चंदन पावडर आणि बेसन एकत्र करून लावा. पिगमेंटेशनपासून आराम मिळतो.

मुरुमांपासून आराम मिळतो.

एलोवेरा जेलमध्ये चंदन पावडर मिसळून लावा. मृत पेशी निघून जातील. मुरुमांपासून आराम मिळेल.

चेहऱ्यावरच्या टॅनिंगची समस्या दूर होईल

काकडीचा रस, दह्यात चंदन पावडर मिसळून पेस्ट तयार करा. त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

एजिंगची समस्या दूर होईल

बदामाचं तेल चंदन पावडरमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. मसाज करा. सुरुकुत्या कमी होतील.