Published March 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कलर वॉक करताना तुम्हाला एखादा रंग निवडावा लागतो, आणि त्यानुसार वॉक करावे लागते
यासाठी तुम्हाला एक कलर निवडावा लागतो, उदा. लाल रंग निवडल्यास त्यावरूनच वॉकिंग करावे लागते
कलर वॉक केल्याने फोकस वाढतो, वॉक करताना कलर फॉलो केल्याने एकाग्रता वाढते
कलर वॉक केल्याने मन शांत होते, रोज 5 ते 10 मिनिटं कलर वॉक करावा
मानसिक आजारांचा धोका कमी होतो, मानसिक आरोग्या सुधारते
तणाव कमी होण्यासही मदत होते, नियमितपणे कलर वॉक करावा