Published March 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. आजारपण कमी होण्यास मदत
डायबिटीजच्या रुग्णांनी तोंडली खावी, ग्लूकोज 6 फॉस्फेट नियंत्रणात ठेवते.
किडनी स्टोन, नर्व्हस सिस्टीमला फायदा होतो तोंडली खाल्ल्याने
बीटा-कॅरोटिन असते, हार्टच्या समस्या कमी होण्यास मदत होते
वजन नियंत्रणात होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी फायदेशीर
तोंडली खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत मिळते,
तोंडली खाल्ल्यानंतर काहींना उलट्या , मळमळ किंवा स्किनची एलर्जी होऊ शकते
सर्जरी करायची असल्यास त्याआधी तोंडली खावू नये, ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत