तिळाचं तेल त्वचेची निगा राखण्यासाठी मदत करू शकते.
त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्याचे काम करते
अतिनिल सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्याचं काम तिळाचं तेल करतं.
तिळाचं तेल त्वचेची लवचिकता वाढवते.
तिळाचे तेल मुरुमांवर उपचार करण्यास मदत करते
ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्सवर तिळाचं तेल फायदेशीर आहे.
तिळाचे तेल त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते
तिळाचे तेल त्वचेतील सेबम, मृत त्वचा, काढून टाकण्यास मदत करते.