गळ्यात काळा दोरा घातल्याने काय होते जाणून घ्या.

गळ्यात काळा दोरा घातल्याने नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते.

दृष्ट लागू नये म्हणून अनेकजण गळ्यात काळा दोरा घालतात.

आयुष्यात येणाऱ्या अडचणीही काळा दोरा घातल्यास दूर होतात असं म्हणतात.

काळ्या दोऱ्यामुळे नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते.

गळ्यात काळा दोरा घातल्याने पत्रिकेतील शनि बलवान होतेो.  

आर्थिक लाभही काळा दोरा घातल्याने होऊ शकतात.

काळा दोरा गळ्यात घालताना गायत्री मंद म्हणावा.