काळा धागा पायात बांधल्याने महिलांना अनेक फायदे होतात. फोटो सौजन्य - Instagram

महिलांनी काळा धागा कोणत्या पायात आणि कधी बांधावा जाणून घ्या फोटो सौजन्य - Instagram

विवाहित महिलांनी, मुलींनी काळा धागा शनिवारी डाव्या पायात बांधावा. फोटो सौजन्य - Instagram

काळा धागा शनिदेवाचं प्रतिनिधीत्त्व करतो. फोटो सौजन्य - Instagram

काळा दोरा बांधल्याने वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा यापासून मुक्ती मिळते असं म्हणतात. फोटो सौजन्य - Instagram

शनिदेवाला तुमची अडचण सांगून पायात काळा धागा बांधावा असं सांगितलं जातं. फोटो सौजन्य - Instagram

लग्नाला उशिर होत असल्यास काळा धागा बांधावा. फोटो सौजन्य - Instagram

पत्रिकेत राहू-केतू आणि शनिची स्थिथी खराब असल्यास काळा धागा बांधावा. फोटो सौजन्य - Instagram