ब्लॅक अंडरआर्म्स ही प्रत्येक स्त्रीची समस्या आहे.

अंडरआर्म्स काळे झाल्याने स्लिवलेस ड्रेस घालता येत नाही.

ब्लॅक अंडरआर्म्स कसे साफ करायचे त्याचे घरगुती उपाय जाणून घ्या.

हळद आणि दूध मिक्स करून पेस्ट करा, अंडरआर्म्सला लावा. नंतर धुवा.

काकडीचा रस तुमचे काळे अंडरआर्म्स पांढरे करण्यास मदत करतो.

लिंबू, मध आणि साखरेची पेस्ट बनवावी लागेल आणि अंडरआर्म्सवर स्क्रब करावी लागेल.

हळद आणि बेकिंग सोडा वापरून अंडरआर्म्सच्या काळ्या डागांपासूनह सुटका मिळवू शकता.

बेसनाच्या पिठात दही आणि लिंबाचा रस घालून पेस्ट करा, अंडरआर्म्सला लावा.