पावसाळ्यात वांगं का खाऊ नये? त्यामागचं शास्त्रीय कारण जाणून घ्या.

वांग्यात पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि सी, फायबर, लोह आणि प्रोटीन असते.

वांगं उष्ण आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात खाऊ नये.

वांगी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र पावसात ते टाळावं.

अल्कलॉइड नावाच्या घटकाने भरपूर असलेले वांगे पावसात खाऊ नये, कारण त्यामुळे एसिडीटी वाढते.

पावसाळ्यात वांग्यामध्ये कीडे होण्याचं प्रमाण वाढू शकते

वांगं खाल्ल्याने त्वचेला खाज सुटणे, जळजळ होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

वांगं पावसाळ्यापेक्षा थंडीत खाणं केव्हाही चांगलं असतं.