कापूर आणि तेलाचं मिश्रण केसांसाठी फायदेशीर आहे.
कापूर लावल्याने रक्ताभिसरण वाढते. केस मजबूत होतात.
खोबरेल तेलात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
Title 2
कापूर आणि खोबरेल तेलामुळे खाज सुटणे, ऍलर्जीपासून मुक्तता मिळते.
कोंडा जास्त झाल्यामुळे केस गळतात. खोबरेल तेल आणि कापूर लावणं फायदेशीर आहे.
केसांची चमक वाढवण्यासाठीही कापूर आणि खोबरेल तेलाचं मिश्रण लावा.
केसांच्या वाढीसाठी हे मिश्रण योग्य उपाय आहे. केस दाट होतील.
कापूर आणि खोबरेल तेल हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.