निरोगी राहण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
दूषित पाणी प्यायल्याने आजारांचा धोका वाढतो.
विशेषतः पावसाळ्यात शुद्ध पाणी प्यावे.
पावसाळ्यात संक्रमणाचा धोका जास्त वाढतो.
अशाप्रकारे पाणी शुद्ध करावे आणि प्यावे
पाणी नेहमी उकळवून प्यायल्याने आजारांचा धोका कमी होतो.
पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर करू शकता.
तुरटीचा वापर करूनही पाणी स्वच्छ करता येते.
पाणी शुद्ध करण्यासाठी टोमॅटो आणि सफरचंदाच्या सालींचा वापर करा.