जाणून घेऊया शिवलांगावर किती लंवगा अर्पण कराव्या.
शंकराच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात.
शिवलिंगाची पूजा करताना 2 लवंगा अर्पण करणे शुभ मानले जाते.
शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने रखडलेल्या कामात यश मिळते.
जीवनात अडथळे येत असलेल्या लोकांनी शिवलिंगावर लवंगा अर्पण कराव्या.
शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते.
शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने शंकर प्रसन्न होतात.