कोणत्या दिवशी चपला-शूज खरेदी करू नये जाणून घ्या.
चुकीच्या दिवशी चपला-शूज खरेदी केल्यास आरोग्यावर परिणाम होतो.
मंगळवार आणि शनिवारी चपला-शूज खरेदी करू नये.
शनिवारी चपला खरेदी केल्यास शनिदोष लागू शकतो.
अमावस्या, ग्रहणाच्या दिवशीही शूज खरेदी करू नयेत.
शुक्रवार चपला-शूज खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.
चपला-शूज खरेदी करताना रंगांकडे विशेष लक्ष द्यावे.
जुन्या चपला, शनिवारी कोणत्याही देवळाच्या बाहेर ठेवाव्यात असं म्हणतात.