वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष राहात नाही.

वास्तुशास्त्रात असेही सांगितले आहे की काही गोष्टी इतरांच्या वापरू नयेत.

या गोष्टी तुम्ही इतरांच्या वापरल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.

दुसऱ्याचं घड्याळ कधीही घालू नये, यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

तुम्ही करिअरमध्ये मागे राहू शकता. एखादी संधी हुकेल

दुसऱ्याचे दागिने घालणं टाळा, नशीब दुर्दैवात बदलू शकते.

इतरांचे कपडे घालणं टाळा, घालायचे असतील तर आधी धुवा मग घाला.

आवश्यकता नसतानाही इतरांचे कपडे घातल्यास अपयशाला सामोरं जावं लागेल.

या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात, अन्यथा आयुष्यात अडचणी येऊ शकतात.