क्लियोपेट्रा ही इजिप्तची सर्वात सुंदर राणी होती, ती एका खास दुधाने आंघोळ करायची.

या दुधाने त्वचा चमकदार आणि तजेल राहते.

तुम्हाला माहितेय कोणत्या प्राण्याचं दूध आहे हे? 

या प्राण्याच्या दूधाने आंघोळ केल्यास सुरकुत्या पडत नाही असं म्हणतात.

जगातील हे सर्वात महाग दूध आहे गाढवाचं.

कोणतेही गाढव एका दिवसात फारच कमी दूध देते.

शास्त्रज्ञांच्या मते, गाय आणि म्हशीच्या दुधापेक्षाही हे दूध कितीतरी पटीने चांगले आहे.

कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये या दूधाचा वापर केला जातो.