उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याची मजा काही औरच असते.

माठातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या.

मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीर थंड राहते आणि उष्णतेपासूनही आराम मिळतो.

माठातील पाण्यामुळे मेटाबॉलिजम रेटसुद्धा वाढतो.

आम्लपित्त कमी होण्यास आणि पोटदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

सर्दी,खोकला कमी होतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास इम्युनिटी वाढण्यासही मदत होते.

माठातील पाणी खूप जास्तही थंड नसते, त्यामुळे पचनशक्तीही नीट राहते.