जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर घरीच हे व्यायाम करा.
प्लान्क एक्सरसाइजने स्नायू बळकट होतात. पोटावरील चरबी कमी होते.
जंपिंग जॅक या व्यायामामुळे शरीर मजबूत होते. फिटनेस सुधारतो.
पुश-अप केल्याने शरीर सुडौल राहते. पाठ आणि पोट बळकट होते.
स्कॉट्समुळे कॅलरी बर्न होते, वजन कमी करण्यास मदत होते.
लंजेस केल्याने शरीर फ्लेक्सिबल होते, स्ट्रेस कमी होता.
माउंटेन क्लाइंबर्स केल्याने कॅलरी बर्न होते, स्नायू मजबूत होतात.
या एक्सरसाइजमुळे शरीरयष्टी बळकट होऊ शकते.