जो़डीदाराप्रती प्रेम व्यक्त करताना या गोष्टींचा विचार करा. 

एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा.

तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवण्याला प्राधान्य द्या.

एकमेकांना छान गिफ्ट द्या.

जोडीदाराला त्याच्या आवडीचं पुस्तक, किंवा छानसा परफ्युम गिफ्ट द्या.

जोडीदाराचं ध्येय आणि त्याची स्वप्न यांनाही महत्त्व द्या.

जोडीदाराच्या आकांक्षा, त्यांच्या ध्येयांना प्रोत्साहन द्या.

तुमचं जोडीदारावर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी मिठीसुद्धा मारा.

जोडीदाराचं मनापासून ऐकणं, डोळ्यांनीही प्रेम व्यक्त करता येतं.