चेहरा ग्लोइंग आणि हायड्रेटेड दिसण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करा.

बर्फ किंवा एलोव्हेरा जेलच्या बर्फाने चेहऱ्याला मसाज करा.

बर्फाने मसाज केल्यास त्वचा घट्ट आणि चमकदार दिसेल. सुरकुत्या लपवता येतात.

बर्फाने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

त्वचेची जळजळ आणि लालसरपणाची समस्या असू शकते.

जळजळीवर बर्फ लावल्याने चांगला परिणाम होतो. बर्फ त्वचेला थंड ठेवण्याचे काम करतो.

बर्फामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाते. पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

बर्फामुळे डोळ्याची सूज कमी होऊ शकते. चेहऱ्यावर बर्फ लावणे फायदेशीर ठरू शकते.