उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी फेस पॅक देखील लावू शकता.
त्वचेला थंडावा देण्यासाठी दह्याचा फेस पॅक बनवा. दह्यात 1 चिमूट हळद मिसळून चेहऱ्याला लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवा.
कोरफडमध्ये त्वचा moisturizing आणि थंड गुणधर्म आहेत. चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावावे.
चंदन त्वचेला थंड ठेवते. त्याची पेस्ट लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमकही येते.
पुदिन्याची पानं जळजळ, खाज सुटण्यापासून वाचवते. पानांच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि लावा.
गुलाबजलमध्ये मुलतानी मात मिसळून पेस्ट करा, चेहऱ्यावर लावा, नंतर चेहरा धुवा.
मधात टोमॅटोचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा, सुकल्यावर स्क्रबिंग करा, चेहरा स्वच्छ धुवा.
उन्हाळ्यात त्वेचाला थंडावा देण्यासाठी हे फेस पॅक ट्राय करू शकता.