मेथी दाणा पाण्यात भिजवून खाणे महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मेनोपॉजच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
थकवा, मूड स्विंग, नियंत्रणाता राहण्यास मेथीच्या दाण्यामुळे मदत होते.
मासिक पाळीमुळे येणाऱ्या क्रॅम्पपासून आऱाम मिळतो.
मेथीमुळे मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. क्रम्पपासून आराम मिळतो.
ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठीही मेथी दाणा उपयुक्त आहे.
फायटोएस्ट्रोजेन आणि डायोजेनिनमुळे ब्रेस्ट मिल्क वाढण्यास मदत होते.
28ओवरीजसाठी भिजवलेला मेथी दाणा फायदेशीर आहे.
इन्सुलिनची पातळी, ग्लुकोज, हार्मोन्स नियंत्रित राहण्यास मदत करतात.
गुडघेदुखीपासून सुटका हवी असल्यास मेथी दाणा नियमितपणे खा.
दाह विरोधी गुणधर्मामुळे गुडघेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.