फुटवेअर चांगले असतील तर चिखलाचे डाग कपड्यांवर पडत नाहीत.
पावसाळ्यात फुटवेअर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
क्रॉक्सची सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. पायांसाठी खूप कम्फर्टेबल आहेत.
या फ्लिप फ्लॉप चप्पल रबरापासून बनवलेल्या असतात. ह्यांची पकड खूप चांगली आहे.
रबराचे सोल असलेल्या सँडल, पावसाळ्यात ओल्या जमिनीवर चांगली पकड मिळते.
स्ट्रॅप सँडल पावसाळ्यात पायांना घट्ट पकड देतात. त्यामुळे घसरण्याची भी
ती
राहात नाही.
फ्लोटर्स हा पावसळ्यातील फुटवेअरसाठी उत्तम पर्याय आहे.
वॉटरप्रूफ बूट्स तुमचा लूक पूर्ण करतो, तसेच स्टायलिशसुद्धा आहेत.
या काही टिप्स सँडल वापरताना नीट लक्षात ठेवा.