पावसाळा सुरू झाला आहे. लोकं पावसाचा आनंद घेतात.

पावसाच्या पाण्याशी संबंधित या गोष्टींमुळे तुमचं नशीब पालटू शकतं.

नशीब पालटण्यासाठी पावसाचे पाणी मातीच्या भांड्यात गोळा करा.

हे मातीचं भांडं घराच्या इशान्येला किंवा उत्तर दिशेला ठेवा.

पावसाचे पाणी गच्चीवरील भांड्यात साठवा आणि त्यावर सूर्यप्रकाश पडेल असे ठेवा.

पावसाचं हे पाणी आंब्याच्या पानांवर शिंपडा आयुष्यात समस्या उरणार नाही.

कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर पावसाचे पाणी भांड्यात गोळा करून हनुमानजीसमोर ठेवा.

यानंतर 51  दिवस हनुमान चालीसा पठण करताना हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे समस्या दूर होईल.

पावसाशी संबंधित हे उपाय तुमचे नशीब पालटतील.