अनेकजण स्किन केअर म्हणून चेहऱ्यावर तूप लावतात.

मात्र, अशाप्रकारे चेहऱ्यावर तूप लावणं योग्य कीअयोग्य जाणून घ्या.

तुपामध्ये व्हिटामिन ए, ई, के2, कॅल्शिअम, ओमेगा 3 सारखे पोषक घटक असता.

ओमेगा 3 मुळे सुरकुत्या पडण्याची समस्या कमी होते. ते मॉइश्चरायजरप्रमाणे काम करते.

चेहऱ्यावर तूप लावल्याने कोरडेपणा कमी होतो. त्वचेतील आर्द्रता बंद होते.

त्वचेतील कोलेजन तूप लावल्याने वाढते. डागांपासून आराम मिळतो.

अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेचा रंग सुधारतो. त्वचेचा पोत सुधारतो.

चेहऱ्यावर तूप लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तूप लावणं फायदेशीर आहे.