गुढी पाडव्याच्या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते.

शोभायात्रा निघतात, महिला पारंपरिक साड्या नेसून फेटे बांधून रॅलीमध्ये जातात.

या दिवशी नऊवारी नेसण्याचा विचार करताय, या टिप्स फॉलो करा.

साडी नेसण्यापूर्वी लेगिंग किंवा शॉर्ट्स घालावे.

साडी नेसल्यावर त्यावर कंबरपट्टा लावा, अधिक सुंदर दिसाल.

नथ, कानात मोत्याचे झुमके घालून पारंपरिक लूक पू्र्ण करा.

कपाळावर चंद्रकोर आवर्जून लावा, त्याशिवाय लूक अपू्र्ण आहे.

या टिप्स फॉलो केल्यास नऊवारी साडी नेसणं सोप्पं होईल..