पीठ नीट मळले नाही तर पोळी नीट होत नाही आणि थोडा वेळ ठेवल्यावर कडक होतात.

पोळ्या मऊ होण्यासाठी पीठ नीट मिळणं आवश्यक आहे.

पीठ मळताना काही टिप्स जाणून घ्या.

पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा

कोमट पाण्याने पीठ मळून घ्या, 10 मिनिटे कणीक झाकून ठेवा.

पीठ 10 मिनिटे ठेवल्याने ते चांगले मुरेल,पीठ मऊ होईल.

पीठ मळताना दूधाचाही वापर तुम्ही करू शकता.

दुधाने मळलेल्या पीठाच्या पोळ्या स्वादिष्ट आणि मऊ होतात.