सध्या हेअर कलरचा ट्रेंड आहे, त्यामुळे पांढरे केसही लपले जातात.

कलर दीर्घकाळ टिकण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

या टिप्सचा नीट वापर केल्यास केसांचा कलर दीर्घकाळ टिकू शकतो.

हेअर कलर केल्यानंतर तीन दिवस शाम्पू करू नका.

तुमच्या हेअर कलरनुसार शाम्पूचा वापर करा.

शाम्पू केल्यानंतर कंडीशनर लावायला चुकूनही विसरू नका.

एकसारखे केस धुवू नका, आठवड्यातून एकदा केस धुणं चांगलं.

उन्हापासून केसांचं संरक्षण करा, बाहेर जात असल्यास केस नीट कव्हर करा.

स्ट्रेटनर, स्टायलिंग टूल्सचा कमीत कमी वापर करा, त्यामुळे कलर लवकर जाऊ शकतो.