मंगळसूत्र हातात घालण्याचा ट्रेंड सध्या आहे.

तुम्हालाही असं काही हटके करायचं असेल तर ही डिझाइन्स पाहा.

डबल पेंडंट डिझाइन, दिसायला सुंदर आणि खूप छान

तुम्हाला जर अगदी सिंपल मंगळसूत्र घालायचं असेल तर हे डिझाइन पाहा.

मंगळसूत्रामध्ये मोतीही हवे असतील हे ट्राय करायला हरकत नाही.

अशाप्रकारचे बो डिझाइन असलेले मंगळसूत्रही हातात उठून दिसते

सध्या Evil Eye डिझाइनची क्रेझ आहे अगदी मंगळसूत्रामध्येही

असं काही फ्लॉवर चेनचं डिझाइनही छान दिसतं.

स्टोन्स आवडत असतील तर मग हे ट्रिपल स्टोन चांगला ऑप्शन आहे.

इन्फिनिटी टॅटूप्रमाणेच इन्फिनिटी मंगळसूत्रही सध्या ट्रेंडिंग आहे