हेल्दी ड्रिंकपैकी एक आहे लिंबू पाणी, आरोग्यासाठी फायदेशीर
लिंबातील व्हिटामिन सीमुळे त्वचेला खूप फायदा होतो.
लिंबूपाणी बनवण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस घालून प्या.
अँटी-ऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या, रेषा ही वृद्धत्वाची लक्षणं कमी होता.
त्वेचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचा हायड्रेट राहते. एलर्जीपासून त्वचेचं संरक्षण होते.
लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पिंपल्स आणि डाग दूर होण्यास मदत होते.
लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, निद्रानाश दूर होतो, शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी होते