उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

अनेकदा नवीन सनग्लासेस खरेदी करतात.

सनग्लासेसमुळे कडक उन्हापासून आणि धुळीपासून संरक्षण होते.

सनग्लासेस खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

रंगांच्याऐवजी सनग्लासेसच्या क्वालिटीवर लक्ष द्या.

चेहऱ्याच्या आकाराला शोभेल अशा सनग्लासेस खरेदी कराव्यात.

चेहऱ्याला शोभतील अशा सनग्लासेस खरेदी केल्याने चेहरा अधिक आकर्षक दिसतो.

रंग, आणि फॅशनेबल सनग्लासेसपेक्षा त्याच्या कम्फर्टवर भर द्या.