आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.

आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गोष्टींचे सेवन करा, ते त्वचेसाठी चांगले मानतात.

टोमॅटोमधील लायकोपीनमुळे सुरकुत्या येत नाहीत. त्वचेसाठी फायदे होतात. 

डाळी प्रथिनांचा स्त्रोत आहे, त्यातील फायबरमुळे त्वचा मुलायम राहते.

एजिंगची लक्षणं कमी करण्यासाठी डाळिंबाचा आहारात समावेश करावा.

स्नायूंसाठी अंड्यांमधील प्रथिनं खूप महत्त्वाची असतात.

प्रोटीनमुळे अशक्तपणा दूर होतो आणि स्किनसुद्धा चांगली होते .

आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात.