इतरांपेक्षा हटके आणि सुंदर दिसणं प्रत्येकालाच आवडते.
यासाठी ते त्वचेवर महागडी उत्पादने वापरतात.
या समस्येवर मात करण्यासाठी काही हर्बल उपाय तुम्ही करू शकता.
सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेवर चमक येते.
पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होते, आणि चेहऱ्यावर चमक आणते.
केमिकल फ्री मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.
मुलतानी माती हे स्किनकेअर म्हणून वापरले जाऊ शकते.
एलोवेरा पिंपलचे दाग कमी करतात, त्वचा हायड्रेट करते.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.