प्रत्येकाला लांब आणि दाट केस आवडतात. केसांमुळे सौंदर्य वाढते.
केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांना अनेक गोष्टी लावण्यात येतात.
जास्वंदाचं फुल केसांसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्ही ऐकलंच असेल.
जास्वंदाच्या फुलात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
गळणाऱ्या केसांसाठी जास्वंदाचं फुल खूप जास्त फायदेशीर आहे.
केसातील कोंडा, फंगस दूर ठेवण्यासाठीही जास्वंदाचं फुल उपयोगी पडतं.
जास्वंदाच्या फुलामुळे पांढऱ्या केसांची समस्याही कमी होते.
जास्वंदाच्या फुलांचे हे उपाय तुम्हीही नक्की ट्राय करा.