high कोलेस्ट्रॉलची लक्षणं सहसा दिसत नाहीत. मात्र, पायांमध्ये काही लक्षणं दिसतात.

high कोलेस्ट्रॉलमुळे पाय दुखू शकतात. वेदना होतात.

रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण कमी होऊ शकते, ज्यामुळे पायांना मुंग्या येतात.

पायांना जास्त प्रमाणात थंड वाटायला लागल्यास high कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.

high कोलेस्ट्रॉलमुळे पायांचा रंग पिवळा, पांढरा किंवा निळा होतो.

high कोलेस्ट्रॉलमुळे जखमा भरून येण्यास वेळ लागतो.

पायांची स्किन पातळ आणि कोरडी high कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते.

high कोलेस्ट्रॉलमुळे पायांचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. चालण्यास त्रास होतो.